• Download App
    नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी; १८ फेब्रुवारपर्यत सुनावली न्यायालयीन कोठडी । Nitesh Rane's bail application to be heard tomorrow; Judicial custody till February 18

    नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी; १८ फेब्रुवारपर्यत सुनावली न्यायालयीन कोठडी

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला वर्ग करण्यावर देखील सोमवारीच सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी वेळ मागितला असल्याने, सुनावणी सोमवारी होणार आहे. Nitesh Rane’s bail application to be heard tomorrow; Judicial custody till February 18



    दरम्यान, शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आणि आपली बाजू मांडली होती. यावर न्यायालयाने शनिवार दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील न्यायालयात आज हजर झाले होते मात्र सरकारी विशेष वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करत वेळ मागितल्याने ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.

    शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

    Nitesh Rane’s bail application to be heard tomorrow; Judicial custody till February 18

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Shirsat : राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

    Laxman Hake : मनोज जरांगेंवर टीका करताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली; म्हणाले- खुळखुळ्या तुला अक्कल नाही; लाड यांच्यावरही बोचरी टीका

    CM Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 30% वाढ:काहीतरी गडबड असण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली शंका, प्रशासनाला आदेश