• Download App
    Mumbai : मुंबई पोलिसांनी तब्बल 7 कोटींच्या बनावटी नोटा केल्या जप्त। Mumbai: Mumbai police seize counterfeit notes worth Rs 7 crore

    Mumbai : मुंबई पोलिसांनी तब्बल 7 कोटींच्या बनावटी नोटा केल्या जप्त

    7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता.पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. Mumbai: Mumbai police seize counterfeit notes worth Rs 7 crore


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचने दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे.7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे.



    ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे.मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

    Mumbai: Mumbai police seize counterfeit notes worth Rs 7 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती