वृत्तसंस्था
मुंबई : शैक्षणिक संस्थांत हिजाब घालण्यास बंदी असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिध्दकी यांनी कर्नाटकातील मुलींना पाठींबा जाहीर केला आहे. Mumbai Congress MLA’s support for hijab; Support to fight in the Supreme Court
विशेष म्हणजे कर्नाटकातील मंड्या या गावी झिशान सिध्दकी हे हिजाबचे समर्थन करणारी मुलगी मुस्कान खान हीच सत्कार करण्यासाठी खास गेले होते. व्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आवाज बुलंद करणाऱ्याच्या पाठीशी मी ठाम पणे उभा आहे. जर मुलींनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले तर मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे, असे सिद्दीकी यांनी या वेळी सांगितले.
Mumbai Congress MLA’s support for hijab; Support to fight in the Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न