वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळा आणि म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन एजंटांना अटक केली आहे. Maharashtra Teacher Eligibility Test scam, three more agents handcuffed: Billions of Maya revealed
संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटयवधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड झालं आहे. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावं आहेत.
यापुर्वी पुणे सायबर पोलिसांना तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असताना पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून तिघांना अटक केली.
Maharashtra Teacher Eligibility Test scam, three more agents handcuffed: Billions of Maya revealed
महत्त्वाच्या बातम्या
- शिवजयंतीनिमित कुलस्वामीनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापुजा थाटात
- सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म
- २०२२ मध्ये जाहिरातींवर होणारा खर्च एक लाख कोटी? भारतातील माध्यमांची चंगळ; डिजिटल मीडियाला महत्त्व
- सहा हजार कोटींच्या सहा प्रकल्पांत भ्रष्टाचाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी
- यमुना नदीच्या पूर मैदानाचे पुनरुज्जीवन थीमवर आधारित कार्यक्रमांद्वारे आझादीचा अमृत महोत्सव