• Download App
    पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना ७ जानेवारीपासून प्रारंभ होण्याची शक्यता International flights from Pune Likely to start from January 7

    पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना ७ जानेवारीपासून प्रारंभ होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना ७ जानेवारीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. International flights from Pune Likely to start from January 7

    कोरोनाच्या संक्रमणामुळे ३१ डिसेंबरपर्यंत आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. काही मोजक्या देशासाठी एअर बबल अंतर्गत विमानसेवा बहाल करण्यात आली होती.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे विमानतळावरून ७ जानेवारीला शारजाहसाठी पहिले विमान उड्डाण करण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या अधिकृत आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होण्यासाठीची तयारी आम्ही केली आहे. तशी परवानगी आम्हाला मिळाली की, विमान उड्डाणसेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरुवात करता येईल.

    International flights from Pune Likely to start from January 7

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nagpur SBL : नागपूरलगतच्या SBL कंपनीत स्फोट; 17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

    Ajit Pawar Plane Crash : AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल- अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले:’ब्लॅक बॉक्स’ आणि ‘FDR’ खराब

    Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास; गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी