• Download App
    पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती|In the society of Pimpri-Chinchwad Corona infection in 40 people

    WATCH:पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. शहरातील एकाच सोसायटीमध्ये एकाच वेळी ४० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.In the society of Pimpri-Chinchwad Corona infection in 40 people

    पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढूनलॉकडाऊन होते की काय ? अशी भीती पिंपरी-चिंचवडकरांना वाटू लागली आहे.राहाटणी परिसरातील मिरचंदानी पाम्स हाऊसिंग सायटीमध्ये एकाच वेळी चाळीस रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने संपूर्ण चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली आहे.



    •  पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोना
    • रहाटणीतील मिरचंदानी पाम्स सोसायटीतील घटना
    • शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची धास्ती
    • लॉकडाऊन होते की काय ? नागरिकांना भीती
    • संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण सोसायटीला सील

    In the society of Pimpri-Chinchwad Corona infection in 40 people

    Related posts

     Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा; CBI चौकशी आणि FIRची मागणी करणारी याचिका फेटाळली

    MPSC Online Exam : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा; ऑनलाइन परीक्षेचा निर्णय लांबणीवर, ऑगस्ट 2027 पासून होणार अंमलबजावणी

    Aditya Thackeray : इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले; आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; ‘100% शुद्ध पेट्रोलचा’ पर्याय देण्याची मागणी