विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना माणूस मेला तरी यातना कमी होईनात दिवा साबेगावात तर गुडघाभर पाण्यातून त्याची सोमवारी अंत्ययात्रा काढावी लागली. पावसाच्या पाण्यामुळे दिव्यातील नागरिक हैराण झाले आहेत. in Knee-deep water funeral proceession
आता तरी प्रशासन लक्ष देणार का….
काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवारी सायंकाळी दिवा परिसरात गुडघाभर पाण्यातून अंतयात्रा काढण्यात आली असून आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित होत आहे.
- गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा
- आता तरी प्रशासन लक्ष देईल का ?
- पावसाने जनजीवन विस्कळीत झाले
- कल्याण-डोंबिवली परिसरात पाणी साचले
- बीएमसीच्या पार्किंगमध्ये अजूनही पाणी
- वाहने अडकल्याने वाहनमालक हैराण
in Knee-deep water funeral proceession
महत्त्वाच्या बातम्या
- पिगासद्वारे हेरगिरीचे वृत्त देण्यामागची क्रोनाालॉजी समजून घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप
- छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ भाषा वापरलीच, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून स्पष्ट
- तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या
- तृणमूळच्या खासदाराने केली ममतांची “राष्ट्रीय” महत्त्वाकांक्षा जाहीर; 2024 मध्ये केंद्रात ममता बॅनर्जींचे सरकार…!!