• Download App
    मुंबई लगतच्या भागांमध्ये डिझेलची होम डिलिव्हरी इंडियन ऑइल कार्पोरेशनचा उपक्रम|Home delivery of diesel In the vicinity of Mumbai

    मुंबई लगतच्या भागांमध्ये डिझेलची होम डिलिव्हरी इंडियन ऑइल कार्पोरेशनचा उपक्रम

    मुंबई : येत्या काळामध्ये मुंबई आणि मुंबई लगतच्या भागमध्ये डिझेल घरपोच दिले जाणार आहे.इंडियन ऑइलच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.इंडियन ऑईल कार्पोरेशन यांनी हमसफर इंडिया आणि ओमकारा लॉजिक कंपनीसोबत त्यासाठी भागीदारी केली आहे.Home delivery of diesel In the vicinity of Mumbai

    आता इंडियन ऑइल एक अप्लिकेशन तयार करणार आहे. त्यामार्फत लोकांना मुंबईलगतच्या शहरांमध्ये डिझेल हे मोफत घरपोच दिले जाणार आहे. यावेळी गाडी चालकांनी म्हटले की अतिशय चांगली बाब आहे आणि यामुळे येण्या-जाण्याचा वेळही वाचेल. आम्ही त्याचवेळी दुसरे काम करू शकतो आणि आमचे डिझेल हि तेवढेच वाचेल. त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल.



    •  मुंबई लगतच्या भागात होम डिलिव्हरी डिझेल
    • हमसफर इंडिया, ओमकारा लॉजिकसोबत भागीदारी
    •  इंडियन ऑइल एक अप्लिकेशन तयार करणार
    • मुंबईलगत डिझेल हे मोफत घरपोच पोचणार
    • वाहन चालकांकडून उपक्रमाचे स्वागत

    Home delivery of diesel In the vicinity of Mumbai

    Related posts

    बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर नव्हे केवळ 28.44 एकर जमीन; सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती, गुन्हा दाखल;

    लोकसभेचे पावणे तीनशे मतदारसंघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!

    भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही; बदली नव्हे सेवेतून थेट बडतर्फ करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा