• Download App
    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने उद्या सकाळी 7.00 वाजता गोदावरी स्वच्छता अभियान; नाशिककरांना सहभागाचे आवाहन!!Godavari Swachhta Abhiyan tomorrow at 7.00 am on behalf of Ramtirth Godavari Seva Samiti; An appeal to Nashikkars to participate!!

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने उद्या सकाळी 7.00 वाजता गोदावरी स्वच्छता अभियान; नाशिककरांना सहभागाचे आवाहन!!

    रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा स्वच्छता अभियान

    रविवार,दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार स्वच्छता अभियानास सुरुवात


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक,दफब्रवर:- रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीचे सदस्य चिराग पाटील यांनी आवाहन केले आहे.Godavari Swachhta Abhiyan tomorrow at 7.00 am on behalf of Ramtirth Godavari Seva Samiti; An appeal to Nashikkars to participate!!



    रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा आरतीस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच समितीच्या वतीने गोदावरी स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीचे सदस्य चिराग पाटील यांनी आवाहन केले आहे.

    Godavari Swachhta Abhiyan tomorrow at 7.00 am on behalf of Ramtirth Godavari Seva Samiti; An appeal to Nashikkars to participate!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Aamir Khan : लव्ह जिहादचा ब्रँड अँबेसेडर म्हटल्यावर आमिरचे स्पष्टीकरण; तिन्हीपैकी कोणत्याही पत्नीने धर्म बदलला नाही; मुलगी व बहिणींचे पती हिंदू आहेत

    NEET Paper : CBIचा दावा- लातूरच्या कोचिंग संचालकाने NEETचा पेपर विकत घेतला

    Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; सुनेच्या तक्रारीनंतर अटकपूर्व जामीन फेटाळला; कधीही होऊ शकते अटक, काय आहे प्रकरण?