• Download App
    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी |Godavari river overflow due to Heavy Rains in Area; water Rushed in Nashik town

    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गंगापूर धरणातून सोडलेले पाणी यामुळे गोदामाय दुथडी भरून वाहत आहे.Godavari river overflow due to Heavy Rains in Area; water Rushed in Nashik town

    धरणातून १५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गोदाकाठावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.



    • नाशिकच्या गोदावरी नदीला आला महापूर
    • शहरातील बाजार पेठेत शिरले पाणी
    • गगापूर धरणातून १५ हजार क्यूसेकने विसर्ग
    • गोदाकाठावरील सर्व मंदिरे पाण्याखाली
    •  गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप

    Godavari river overflow due to Heavy Rains in Area; water Rushed in Nashik town

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !