• Download App
    Heavy Rains | The Focus India

    Heavy Rains

    हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

    स्वातंत्र्यदिना निमित्तचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या […]

    Read more

    उत्तर भारतात पावसाचा कहर, अनेकांचा मृत्यू; दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला!

    दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा इशारा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या […]

    Read more

    सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 100 घरांचे नुकसान, पूलही वाहून गेला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुसळधार पावसाने सिक्कीममधील अनेक जिल्ह्यांमध्ये कहर केला असून इथून ते पूलपर्यंतचे रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. संततधार पावसामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचे […]

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

    प्रतिनिधी अमरावती : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल. शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा […]

    Read more

    25 राज्यांत अतिवृष्टी : महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये 95 जणांचा मृत्यू; तेलंगणात 20 हजार लोकांची सुटका

    वृत्तसंस्था मुंबई : देशात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, हिमाचल आणि जम्मूसह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये […]

    Read more

    Weather Alert : राज्यात 6 जुलैपासून दमदार पाऊस, मराठवाड्यात तीन दिवस मध्यम पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : शनिवारी संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार झाला. जुलै महिन्यात देशात सरासरीएवढा तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (45 टक्के) पावसाचा अंदाज आहे. 6 जुलैपासून राज्यात […]

    Read more

    भारतीय हवामान विभाग : गुजरातमध्ये दिला अतिवृष्टीचा इशारा , शेतकरी आणि मच्छिमारांना दिली ‘ ही ‘ माहिती ; ‘या ‘ जिल्ह्यांना दिला ऑरेंज आणि यलो अलर्ट

    भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. Indian Meteorological Department: Warning […]

    Read more

    Weather Report: देशाच्या विविध भागांत पावसाचा अंदाज, चक्रीवादळ आंध्र-ओडिशाला झोडपणार, तर मुंबई-ठाणे- पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

    बुधवारी देशाच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर गुजरात, उत्तर आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अंदाजानुसार, पालघर, ठाणे आणि […]

    Read more

    तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

    वृत्तसंस्था वेल्लोर : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पूर आणि दुर्घटनांत १२ जण ठार, ९ जण जखमी आणि ३० जण बेपत्ता […]

    Read more

    केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, मदतीसाठी सैन्यही उतरले

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोट्टायम आणि […]

    Read more

    मुंबईसह ठाणे-कल्याणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार; राज्यात परतीच्या पावसाने घातला जोरदार धुमाकूळ

    वृत्तसंस्था मुंबई : कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मेघागर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. लोकल वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे. कल्याण ते कसारा दरम्यानची […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांचे ना दौरे, ना मदत; उलट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचीही वीज कापताहेत!!

    प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्रातल्या ठाकरे पवार सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे तर दुर्लक्ष आहेच, पण अतिवृष्टीग्रस्त भागात त्यांच्या मंत्र्यांचे ना दौरे होत आहेत, ना अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली […]

    Read more

    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले […]

    Read more