• Download App
    मित्रांनो थेट उन्हात फिरणे टाळा ! : उष्माघातापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय ठेवा लक्षात । Friends, avoid walking in direct sun! : Remember to keep some home remedies for heatstroke

    मित्रांनो थेट उन्हात फिरणे टाळा ! : उष्माघातापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय ठेवा लक्षात

    वृत्तसंस्था

    मुंबई : देशासह राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तापमापकाच्या पाऱ्याने. केव्हाच ४० अंशाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे उन्हात फिरताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.उष्माघतापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय ठेवा लक्षात ठेवा. Friends, avoid walking in direct sun! : Remember to keep some home remedies for heatstroke

    पण, कामानिमित्त उन्हात फिरावेच लागणार आहे. केवळ डोक्यावर टोपी असून भागणार नाही. सोबत पाण्याची बाटली आणि जमल्यास रुमालात गुंडाळून एक कांदा जवळ ठेवा.

    हिटस्ट्रोक (उष्माघात):  उन्हात फिरतांना अचानकपणे थंडी वाजल्यासारखे वाटणे किंवा डोके दुखू लागले तर ते अतिशय प्राणघातक लक्षण असते.
    अशावेळी “प्रसंगावधान” राखून पटकन पाणी पिऊ नये. जवळ बाळगलेला कांदा फोडून काखेखाली धरावा. तसेच रुमाल थोड्या पाण्याने ओला करून डोक्यावर ठेवावा. डोकेदुखी कमी होऊ लागल्यावर घोट-घोट पाणी सावकाशपणे प्यावे.

    जवळ काय ठेवावे

    • डोक्यावर टोपी असू द्या
    • सोबत पाण्याची बाटली ठेवा
    • एक कांदा सोबत ठेवा
    • शक्यतो सावलीतून चाला

    Friends, avoid walking in direct sun! : Remember to keep some home remedies for heatstroke

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण