वृत्तसंस्था
मुंबई : देशासह राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तापमापकाच्या पाऱ्याने. केव्हाच ४० अंशाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे उन्हात फिरताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.उष्माघतापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय ठेवा लक्षात ठेवा. Friends, avoid walking in direct sun! : Remember to keep some home remedies for heatstroke
पण, कामानिमित्त उन्हात फिरावेच लागणार आहे. केवळ डोक्यावर टोपी असून भागणार नाही. सोबत पाण्याची बाटली आणि जमल्यास रुमालात गुंडाळून एक कांदा जवळ ठेवा.
हिटस्ट्रोक (उष्माघात): उन्हात फिरतांना अचानकपणे थंडी वाजल्यासारखे वाटणे किंवा डोके दुखू लागले तर ते अतिशय प्राणघातक लक्षण असते.
अशावेळी “प्रसंगावधान” राखून पटकन पाणी पिऊ नये. जवळ बाळगलेला कांदा फोडून काखेखाली धरावा. तसेच रुमाल थोड्या पाण्याने ओला करून डोक्यावर ठेवावा. डोकेदुखी कमी होऊ लागल्यावर घोट-घोट पाणी सावकाशपणे प्यावे.
जवळ काय ठेवावे
- डोक्यावर टोपी असू द्या
- सोबत पाण्याची बाटली ठेवा
- एक कांदा सोबत ठेवा
- शक्यतो सावलीतून चाला
Friends, avoid walking in direct sun! : Remember to keep some home remedies for heatstroke
महत्त्वाच्या बातम्या
- आता रोज येशील का? : कंगनाने घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला फटकारले
- देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले
- डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना
- आंध्रच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा : 24 मंत्र्यांचा मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द, 11 एप्रिलला नवीन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता
- Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे पोलिसांसमोर हजर