वृत्तसंस्था
मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे.Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials
(file photo) pic.twitter.com/uVLEBNk8kL
— ANI (@ANI) November 1, 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.
.Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन
- अखिलेश यादव यांना जिन्नांचा इतका पुळका की असुद्दीन ओवेसी यांनीही फटकारले
- प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा
- कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान, जीएसटीच्या करसंकलनात मोठी वाढ