• Download App
    सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल 90 टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट | Farmers can get 90 percent subsidy on solar plants

    WATCH : सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल ९० टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट

    सध्या सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. वीजेच्या बाबतीस आत्मनिर्भर होण्यासाठी हा एक उत्तम मार्ग समजला जात आहे. त्यामुळं सरकार यासाठी अऩेक योजनाही चालवत आहे. अगदी शेतकऱ्यांसाठीही सरकारनं काही योजना सुरू केल्या आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्नही मोठ्या प्रमणावर वाढू शकतं. अशीच एक योजना म्हणजे पीएम कुसुम योजना. या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सोलार प्लांट लावण्यासाटई तुम्हाला केवळ 10 टक्के रक्कम मोजावी लागेल, उर्वरीत 90 टक्के खर्च सरकार आणि बँकमिळून देणार आहे. Farmers can get 90 percent subsidy on solar plants

    हेही पाहा – 

    Related posts

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

    पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!