• Download App
    जेव्हा आजोबांनी पत्नीला दिलं सरप्राईज, पाहा video | Older couple reunion after months in pandemic

    WATCH : जेव्हा आजोबांनी पत्नीला दिलं सरप्राईज, पाहा video

    कोरोनानं जगभरात अनेकांचं मोठं नुकसान केलं आहे. अनेक कुटुंबातील सदस्य गेल्याने त्यांचं दुःख हे वर्णन करता येणार नाही असं आहे. पण कोरोनामुलं घडलेल्या सर्वात वाईट गोष्टींपैकी एक म्हणजे यामुळं माणसं दुरावली गेली. कोरोनामुळ लोकांच्या भेटीगाठी बंद झाल्या. एवढंच काय तर काही कारणांमुळं एकमेकांपासून लांब असलेल्या दाम्पत्यांमधला दुरावा या कोरोनानं जास्तच वाढवला. त्यामुळं आपल्या माणसाचा सहवासही लोकांना मिळेना झाला. त्यातही आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आपला जोडीदार कायम सोबत राहावा असं वाटत असताना या काळातही अनेक वृद्धांना एकमेकांचा दुरावा सहन करावा लागला. अनेक ठिकाणी ज्येष्ठांना लागण होऊ नये म्हणून त्यांना वेगळं करण्यात आलं. पण शारीरिक व्याधी नको म्हणून त्यांना केवढा मानसिक त्रास सर्वांनी दिला, याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Older couple reunion after months in pandemic

    हेही पाहा – 

    Related posts

    Donald Trump : इराणने म्हटले- अमेरिकन सैनिकांची वाट पाहत आहोत; खार्गवर ताब्याचा प्रयत्न केला, तर कोणीही जिवंत वाचणार नाही

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते