• Download App
    मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू|Elections for ten Municipal Corporations including Mumbai Proceed to the postponement

    मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही दोन कारणं पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे.Elections for ten Municipal Corporations including Mumbai Proceed to the postponement

    मुंबई, ठाणे आणि आणखी आठ महापालिकांचा कालावधी मार्च २०२२ अखेर संपणार आहे. पण १ फेब्रुवारी उलटला तरी या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे राज्यातील दहा महापालिकांवर महाविकास आघाडी सरकार निवडणुका लांबणीवर टाकेल; अशी चर्चा जोरात आहे.



     

    ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने न्यायालयात एक याचिका केली आहे. या याचिकेवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे. या दरम्यान महाराष्ट्र शासन निवडणुका पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकांवर प्रशासक नेमण्याचीही शक्यता आहे.

    Elections for ten Municipal Corporations including Mumbai Proceed to the postponement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते