• Download App
    सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा संताप | Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case

    WATCH : सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा संताप

    deepali chavan case : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या महिलेच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरूनही फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करत मुद्दाम या प्रकरणातील आरोपींचा बचाव केला जातोय की काय अशी शंका उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून त्यात सरकारवर आरोप करतानाच या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केलीय. Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case

    हेही वाचा..

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा