• Download App
    महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, तिसऱ्या लाटेची चिंता|Delta patients increasing in Maharashtra tremendously

    महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, तिसऱ्या लाटेची चिंता

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना आता डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागापुढे चिंता वाढली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या तपासणीत राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएन्ट आढळत असल्याची धक्कादायक माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.Delta patients increasing in Maharashtra tremendously

    कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लसच्या विषाणूबाबत पडताळणी करण्यासाठी नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग पद्धतीने तपासणी केली जात आहे. त्यानुसार तपासणी केलेल्या एकूण नमुन्यांपैकी जवळपास ८० टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएन्ट आढळत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.



    दरम्यान, आतापर्यंत राज्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ६६ झाली असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ पुरुष आणि २ महिला आहेत. मृतांमध्ये दोघे रत्नागिरीतील असून बीड, मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सर्व मृत हे ६५ वर्षांवरील असून त्यांना अतिजोखमीचे आजार होते. तसेच दोघांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते.

    Delta patients increasing in Maharashtra tremendously

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!