• Download App
    पुण्यात कोरोनाच्या बळींचा आकडा ६ हजारांवर , ५६३७ जण ऑक्सिजनवर ; शुक्रवारी ६५ मृत्यू | Corona death toll rises to 6,000 in Pune

    पुण्यात कोरोनाच्या बळींचा आकडा ६ हजारांवर , ५६३७ जण ऑक्सिजनवर ; शुक्रवारी ६५ मृत्यू

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने पुण्यात शुक्रवारी सहा हजारांचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी साथ सुरु झाल्यापासूनची ही एकूण आकडेवारी आहे. शुक्रवारी 65 जण साथीने दगावले आहेत. Corona death toll rises to 6,000 in Pune

    शहरात शुक्रवारी 5 हजार 373 जणांना कोरोना झाला तर 5 हजार 49 जण आजारातून मुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 54 हजार 424 तर दिवसात 23 हजार 564 जणांची चाचणी केली. 5 हजार 637 जण ऑक्सिजनवर आहेत. 1 हजार 196 गंभीर रुग्ण आहेत.



    आतापर्यत 18 लाख 32 हजार 157 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यासिन 3 लाख 54 हजार 997 जणांना कोरोना झाला. त्यापैकी 2 लाख 94 हजार 171 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

    Corona death toll rises to 6,000 in Pune

    Related posts

    TET Paper Leak : TET पेपरफुटीप्रकरण; शिक्षणमंत्री भुसे यांच्या बंगल्याबाहेर युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन; ‘पेपरचोर गद्दीछोड’ची घोषणाबाजी

    Lohagad Fort Murder : सियापुढे केतनच्या खुनाचा सीन रीक्रिएट; पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेले, तटबंदीवरून एक डमी फेकून पाहिला

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!