• Download App
    पटोलेंना प्रत्युत्तर देण्याची धमक शिवसेनेत आहे का?। CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar

    पटोलेंना प्रत्युत्तर देण्याची धमक शिवसेनेत आहे का?

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar

    सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी सातत्याने स्वबळाची भाषा नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री देखील त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोला आशिष शेलार यांन नाना पटोले यांना लगावला आहे.

    • नाना पटोलेंच्या विधानांचे मुख्यमंत्री गांभीर्य नाही
    • भाजप आमदार आशिष शेलार यांची खोचक टीका
    • स्वबळाची भाषा करताच दिल्लीवरून कानपिचक्या
    • काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी खटाटोप
    • राज्यातील जनताही स्वबळाच्या नाऱ्याला कंटाळली

      CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!

    Aamir Khan : आमिर खानचे तिसरे लग्न अवैध – यूपीच्या मुफ्तीचा फतवा; म्हटले- गैर-मुस्लिम महिलेसोबत नाते गुन्हा, करणी सेना म्हणाली- अभिनेता लव्ह जिहादी

    Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर