• Download App
    काहीही करून महाविकस आघाडी सरकार पडण्याचा भाजपचा डाव - शरद पवार । BJP's ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing anything - Sharad Pawar

    काहीही करून महाविकस आघाडी सरकार पडण्याचा भाजपचा डाव – शरद पवार

    राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे. BJP’s ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing anything – Sharad Pawar


    विशेष प्रतिनिधी

    चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीकास्त्र सोडले.

    महाराष्ट्राला मदत करायची नाहीच हे केन्द्र सरकारचे धोरण स्पष्ट आहे.राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे.



    आज राज्यातील अनेक मंत्र्यांवर सरकारी यंत्रणाचा वापर करून दबाव टाकला जात आहे. सत्ता आहे म्हणून केंद्रातील हे सरकार अस करतंय. भाजप हे देशावर आलेलं संकट त्यांना दूर केलं पाहिजे’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, ‘तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल’ असंही पवार म्हणाले.

    शरद पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की केंद्र सरकारने राज्यांना शक्ती द्यायची असते.अडचणीच्या वेळी मदत करायची असते.मात्र भाजपकडून राज्याला मदत होत नाही. याउलट सातत्याने अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

    BJP’s ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing anything – Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा