• Download App
    नागपूरच्या व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा अधिवेशन होत नसल्याचा उलाढालीवर परिणाम|As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    WATCH : नागपूरच्या व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा अधिवेशन होत नसल्याचा उलाढालीवर परिणाम

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपुरात दरवर्षी अधिवेशन घेण्यात यावे, असा नागपूर करार केला होता. परंतु कोरोनामुळे अधिवेशन घेण्यात आले नाही व व्यापाराचे पण खुप मोठा नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन घेण्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे व्यापारी नाराज झाले आहेत.As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    नागपुरात या वर्षी सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागले होते. नागपुरात अधिवेशन झाला तर व्यापाराला चालना मिळेल, अशी आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, महाविकास आघाडी सरकारने या वर्षी पण नागपुरच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली.ज्यामुळे व्यापाऱ्यांना ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.



    नागपुरात अधिवेशनात होण्याची तयारी जशी सरकार करते. त्याच बरोबरीत नागपुरातले व्यापारी पण अधिवेशनची तयारीला एक महिना अगोदर करतात. करण की अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. ज्यामुळे नागपुरातल्या हॉटेल व लॉज भरलेली असतात.

    •  नागपूरच्या व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा
    •  नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशनाचा परिणाम
    • व्यवसाय बुडाल्याने व्यापारी झाले नाराज
    • हॉटेल व लॉजचा व्यवसाय आला धोक्यात

    As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा