• Download App
    Valmik Karad वाल्मीक कराडला अटक करा अन्यथा..मराठा क्रांती

    Valmik Karad: वाल्मीक कराडला अटक करा अन्यथा..मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला अल्टीमेटम

    Valmik Karad

    विशेष प्रतिनिधी

    बीड: Valmik Karad कोण आहे वाल्मीक कराड? सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात आत नाही टाकले तर पुन्हा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.Maratha Kranti



    आबासाहेब पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला दोन दिवसाचा अल्टीमेटम आहे. दोन दिवसात सर्व आरोपी अटक करा. 36 जिल्ह्यातील सर्व संघटना मराठा एकत्रित झालेले आहेत.

    आमचे सरकारला एव्हढेच सांगणे आहे की फक्त एसपीची बदली करून चालणार नाही. पोलीस प्रशासनाला तोडगा काढावा लागेल. कलेक्टर, तहसीलदार हे रॅकेट आहे. महिन्याच्या आत मर्जीतील सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे.

    Arrest Valmik Karad or else..Maratha Kranti Thok Morcha ultimatum to Govt

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

     Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा; CBI चौकशी आणि FIRची मागणी करणारी याचिका फेटाळली

    MPSC Online Exam : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा; ऑनलाइन परीक्षेचा निर्णय लांबणीवर, ऑगस्ट 2027 पासून होणार अंमलबजावणी

    Aditya Thackeray : इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले; आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; ‘100% शुद्ध पेट्रोलचा’ पर्याय देण्याची मागणी