रणवीर – दीपिकालाही आता अलिबागच्या निसर्गकिनाऱ्याची पडली भुरळ, मापगावमध्ये घेतली २२ कोटींची जमीन
विशेष प्रतिनिधी अलिबाग – , हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी मापगाव परिसरात ९० गुंठे जमीन २२ कोटी रुपयांना खरेदी केली […]