समाविष्ट गावातील पाणीटंचाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन
विशेष प्रतिनिधी पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक पाणी पुरवण्याबाबतही सत्ताधारी भाजपने अक्षम्य दुर्लक्ष […]