निरागस चिमुकल्यावर घाणेरडी टीका करणारे तुम्ही कसले कुटुंबप्रमुख..? खासदार श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र आहे तसे : “माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, […]