उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनार्थ हजारो प्रतिज्ञापत्रे आढळली : शिंदे गटाचा बनावट असल्याचा आरोप, एफआयआर दाखल
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेली ४६८२ प्रतिज्ञापत्रे मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे निर्मल नगर पोलिसांनी […]