• Download App
    हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या : सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठविले पत्र|Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar

    हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या ; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठविले पत्र

    वृत्तसंस्था

    मुंबई : ‘ शेतकऱ्यानं हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, अशी मागणी करणारे पत्र सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठविले आहे.Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar

    ते म्हणाले, अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.



    नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हुर्बल तंबाखुचे बियाण कोठे मिळते, ते सांगावे. जेणेकरून मालिकांच्या जावया प्रमाणे राज्यातील शेतकरी लागवड करून श्रीमंत होतील. तसेच आत्महत्या कमी होतील.

    •  हर्बल तंबाखू लागवडीला परवानगी द्या
    • सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांना पत्र
    •  नवाब मलिकांचे जावई हर्बल तंबाखु पासून श्रीमंत
    • शेतकरी सुद्धा श्रीमंत झाले पाहिजेत.
    • शेतकरी आत्महत्या सुद्धा टळतील
    • गांजा लागवडीची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे

    Allow Herbal Tobacco Cultivation: Letter from Sadabhau Khot to Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026; 10 जागांसाठीची लढत ‘बिनविरोध’ होण्यावर शिक्कामोर्तब; महायुतीचे 8 तर आघाडीचा 1 उमेदवार

    पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

    आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण