• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात शरद पवारांनी लक्ष घातल्याने निर्माण झाला आशेचा किरण : नवनीत राणा|A ray of hope was created when Sharad Pawar paid attention to the question of ST employees: Navneet Rana

    एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात शरद पवारांनी लक्ष घातल्याने निर्माण झाला आशेचा किरण ; नवनीत राणा

    आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे.A ray of hope was created when Sharad Pawar paid attention to the question of ST employees: Navneet Rana


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.दरम्यान आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतली आहे.

    या बैठकी वरून नवनीत राणा म्हणाल्या की ,ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातलेने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे.आता एक चांगला संदेश सर्वांपर्यंत मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी आशा बाळगवू या असे खासदार नवनीत राणा यांनी नमूद केल.



    पुढे नवनीत राणा यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे फेल गेल्याची टीका केली आहे.हे. तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.

    A ray of hope was created when Sharad Pawar paid attention to the question of ST employees: Navneet Rana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा