• Download App
    कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप | 4.0 magnitude earthquake near Kolhapur

    कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या रिपोर्टनुसार, सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप अनुभवण्यात आला.

    4.0 magnitude earthquake near Kolhapur

    एजन्सीने सांगितलेल्या अधिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या वायव्येस (NW) 78 किमी अंतरावर होता. भूकंप IST पहाटे 2:36 वाजता भूपृष्ठापासून 5 किमी खोलीवर झाला.


    बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी


    तुम्ही कोल्हापूरचे रहिवासी आहात? तुम्ही अनुभवला का भूकंप?

    4.0 magnitude earthquake near Kolhapur

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : शिंदे 48 तासांत दुसऱ्यांदा दिल्लीत शहांच्या भेटीला; केंद्र, राज्यात मंत्रिपदे मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी

    राष्ट्रवादीची राजी – नाराजी आणि अर्थ मंत्रालयाची मागणी यांची नेमकी राजकीय किंमत किती??

    Mira Road : मुंबईतील मीरा रोड परिसरात भीषण दुर्घटना; बांधकामाधीन इमारतीवरील महाकाय क्रेन कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक वाहनांचे नुकसान