• Download App
    3000 Rajmata Jijau Smart Buses inaugurated in Maharashtra; Buses equipped with CCTV cameras, GPS system and other modern facilities 409राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेसचे महाराष्ट्राला लोकार्पण; बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जीपीएस सिस्टीम सह अत्याधुनिक सोयींचा समावेश

    3000 राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेसचे महाराष्ट्राला लोकार्पण; बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जीपीएस सिस्टीम सह अत्याधुनिक सोयींचा समावेश

    Rajmata Jijau

    विशेष प्रतिनिधी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.3000 Rajmata Jijau Smart Buses inaugurated in Maharashtra; Buses equipped with CCTV cameras, GPS system and other modern facilities

    महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आधुनिक प्रगतीची जोड देणाऱ्या या उपक्रमांतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेस दाखल होत आहेत. एसटीच्या ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘हिरकणी’ यांसारख्या गौरवशाली नामपरंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ची अभिमानाने भर पडली आहे.



    राजमाता जिजाऊ या बस मध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टीम, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक साईनेज अशा सुविधांचा समावेश केला आहे. त्यामुळे या बस मधला प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

    राजमाता जिजाऊ बसच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    3000 Rajmata Jijau Smart Buses inaugurated in Maharashtra; Buses equipped with CCTV cameras, GPS system and other modern facilities

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दैवी अवतार असल्याचे सांगून अशोक खरात कडून महिलांवर बलात्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत हादरवणारी माहिती

    भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!

    तामिळनाडूत नाही कुठल्या एकाच पक्षाला मिळणार बहुमत; राजकीय इतिहासाविरुद्ध धक्कादायक दावा