• Download App
    भारतीय शिक्षणतज्ज्ञ अजय कुमार कक्कड यांना ब्रिटनचा सन्मान |Indian born educationalist felicitated in Briton

    भारतीय शिक्षणतज्ज्ञ अजय कुमार कक्कड यांना ब्रिटनचा सन्मान

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – ब्रिटिश – भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि ‘हाउस ऑफ लॉर्डस’चे सदस्य अजय कुमार कक्कड यांना ‘नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (केबीई) या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. Indian born educationalist felicitated in Briton

    कक्कड हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शस्त्रक्रिया विषयाचे प्राध्यापक आहेत. आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.



     

    या यादीत व्यावसायिक, उद्योजक आणि सेवाभावी क्षेत्रांतील ५० भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाकाळात केलेल्या सेवांना यादीत प्राधान्य दिले आहे. अनेक ऑलिंपिक खेळाडूंचे नावही यात समाविष्ट आहे.

    Indian born educationalist felicitated in Briton

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या