• Download App
    कच्चे तेलाचे दर प्रतिबॅरेल १०० डॉलरवर; जगात पुन्हा इंधन दरवाढीची शक्यता|Crude oil prices at 100 Dollar a barrel; Possibility of world fuel price hike again

    कच्चे तेलाचे दर प्रतिबॅरेल १०० डॉलरवर; जगात पुन्हा इंधन दरवाढीची शक्यता

    वृत्तसंस्था

    मॉस्को :आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे दर ३.१४ डॉलरने (३.२२%) वाढून १००.७९५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. त्यामुळे इंधनदर वाढीची शक्यता वाढली आहे.Crude oil prices at 100 Dollar a barrel; Possibility of world fuel price hike again

    युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याची धास्ती आणि लाइट स्वीट क्रूडची मागणी कायम राहिल्याने कच्च्या तेलाच्या तेजीचा कल दिसून येत आहे.हे ७ वर्षे ५ महिन्यांतील सर्वात महाग दर आहेत. तरीही ४ महिन्यांपासून इंधन दरवाढ झालेली नाही. ११ जुलै २००८ ला ब्रेंट क्रूडने विक्रमी १४७.०२ डॉलर प्रतिबॅरलची पातळी गाठली होती.



    विश्लेषकांनुसार, मार्चमध्ये यूपीसह ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ होऊ शकते. डेलॉय टच तोहमात्सू इंडियाचे भागीदार देबाशिष मिश्रा हे नुकतेच म्हणाले होते की, १० मार्चला निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरांत लिटरमागे ८ ते ९ रुपयांची दरवाढ करू शकतात.

    Crude oil prices at 100 Dollar a barrel; Possibility of world fuel price hike again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला

    Ukraine : अमेरिकीशी मिनरल डील करणाऱ्या युलिया युक्रेनच्या पीएम होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पाठिंबा

    Jaishankar : जयशंकर यांनी बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेतली; राष्ट्रपती मुर्मू-PM मोदींनी दिला संदेश;