श्रीलंकेने म्हटले- रुपयाचा वापर डॉलरप्रमाणे व्हायला हवा, जर हे कॉमन चलन झाले तर चांगलेच
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंका भारतीय रुपया एक सामान्य चलन म्हणून वापरण्यास तयार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले की, श्रीलंकेला भारतीय रुपयाचा अमेरिकन डॉलरइतकाच […]