• Download App
    डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळा|Omricon not dangerous than Delta

    डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळाडेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – ‘ओमिक्रॉन’चा प्रसार जगात वेगाने होत असला तरी कोरोना विषाणूचा हा प्रकार ‘डेल्टा’ या प्रकाराच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले आहे.Omricon not dangerous than Delta

    ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये दिसून आलेली लक्षणे, त्यांची तीव्रता, रुग्ण गंभीर आजारी पडण्याचे प्रमाण याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉन हा कमी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. फॉसी यांनी सांगितले.



    निश्चियत निष्कर्ष काढण्यासाठी आणखी अभ्यास आणि माहिती आवश्यंक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन सर्वप्रथम आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात भरती होणाऱ्यांच्या संख्येत विशेष वाढ झाली नसल्याचे डॉ. फॉसी यांनी निदर्शनास आणून दिले.

    Omricon not dangerous than Delta

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Donald Trump : ट्रम्प म्हणाले- अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची कमतरता नाही; इराणला पुन्हा धमकी दिली; खार्ग बेटावरील हल्ल्याचा AI फोटो केला शेअर

    PoK Assembly : पीओकेत निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार; 1 ठार, अनेक जखमी, घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद वाढला

    Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात