• Download App
    अफगाणिस्तानच्या मुद्यावर चीन पुन्हा पाकिस्तानच्याच पाठीशी China backs Pakistan on Afghan issue

    अफगाणिस्तानच्या मुद्यावर चीन पुन्हा पाकिस्तानच्याच पाठीशी

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – अफगाणिस्तानच्या मुद्यावर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या प्रश्नी पाकिस्तानने ११ नोव्हेंबर रोजी अमेरिका, रशिया, चीनसारख्या देशासमवेत बैठकीचे आयोजन केले आहे. China backs Pakistan on Afghan issue

    चीन त्यात सहभागी होणार आहे. अशीच बैठक भारताने आयोजित करण्याचे ठरविले होत. मात्र अडचणीचे कारण सांगून भारतात त्या सहभागी होण्यास नकार दिला होता.

    चीनने ‘ट्रोइका प्लस’ बैठकीत सहभागी होण्याची निर्णय घेतला आहे. या बैठकीचे आयोजन पाकिस्तानने केले आहे. अफगाणिस्तानात स्थिरता येण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा चीनचा पाठिंबा आहे.


    BOYCOTT CHINA : हद्दच झाली! चिमुकल्यांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज; चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य


    अफगाणिस्तानातील चीनचे विशेष दूत यू जिओ योंग हे पाकिस्तानच्या बैठकीत सहभागी होत आहेत. या बैठकीत रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकीशी भेटणार आहेत.

    China backs Pakistan on Afghan issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार