प्रतिनिधी
दुबई: वर्ल्डकप टि-२० ची ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दरम्यान फायनल मॅच झाली. यावेळी भारतीय व पाकिस्तानी चाहत्यांची मोठी गर्दी होती. दोन देशांमधील चाहत्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.
There was another war going on between India and Pak fans during Australia versus New Zealand Final match
हे दोघे एकमेकात मजेत भांडतांना दिसत आहेत. खरे तर कारणच नाही. ट्विटरवर याबद्दल ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ असे टायटल मिळत आहे. कारण सामना होता ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांचा आणि आकर्षणाचा मुद्दा ठरला वेडे भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी. एकामेकाला खुन्नस देत ह्यांनी आपपल्या देशाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात. खालीलं व्हिडीओ मध्ये तुम्ही ही मजेशीर घटना पाहू शकता.
अशा वेळी असा प्रश्न उभा राहतो की “मां बाप की परवरिशमे ऐसी क्या कमी रही थी”.
भारत न्यूझीलंड विरुद्ध सामना हरला तेव्हा पाकिस्तान मध्ये जल्लोष केला गेला होता. तर पाकिस्तान सेमी फायनल हारला तेव्हा भारतात जल्लोष केला गेला होता. भारतात काही भागात मोठ्या प्रमाणात दिवाळीच साजरी केली गेली होती.
There was another war going on between India and Pak fans during Australia versus New Zealand Final match
महत्त्वाच्या बातम्या
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या मेंदूची मशागत फार योग्यप्रकारे व हळुवारपणे करा
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी