Satyendra Jain : 872 दिवसांनी सत्येंद्र जैन तिहार तुरुंगाबाहेर; आतिशी-सिसोदियांनी घेतली गळाभेट; मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन शुक्रवारी रात्री 8.16 च्या सुमारास तिहारमधून बाहेर आले. मनी […]