• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    कर्नाटकातील आंब्याची देवगड हापूस म्हणून पुण्यात विक्री ; तीन आडत्यांना दंड

    वृत्तसंस्था पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून विकणाऱ्या तीन आडत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे […]

    Read more

    Vaccine Registration : आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी

    Vaccine Registration : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 […]

    Read more

    पुण्यात फेसबुकवरून दारूची विक्री ; एकाला सापळा रचून अटक

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात लॉकडाऊनमध्ये एकाने दारूची विक्रीसाठी थेट फेसबुकचा वापर केला. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्याला हडपसर येथे सापळा रचून […]

    Read more

    Maha Corona Crisis : राज्यात कोरोनामुळे मृत्यूचं तांडव, २४ तासांत ८९५ मृत्यू, ६६,३५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    Maha Corona Crisis : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दर्शवत आहे. मागच्या 24 तासांत […]

    Read more

    राहुल गांधींवरील आक्षेपार्ह जाहिरातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फूड कंपनीत राडा, कोरोनाचे नियम डावलून निदर्शने

    congress workers protest : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्टोरिया फूड्स या कंपनीत मोठा राडा घातला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत […]

    Read more

    विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांना आणि फडणवीसांना गडकरींनी आणले एकत्र! एकत्रित मिळून लढणार

    Union Minister Nitin Gadkari : या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, शंभुराजे देसाई, विश्वजीत कदम, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या काकूंचे कोरोनाने निधन, अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

    PM Modi Aunt Dies : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे मंगळवारी निधन झाले. 80 वर्षे वय असलेल्या नर्मदाबेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला […]

    Read more

    दिल्लीच्या डॉली आंटी पुन्हा चर्चेत : केजरीवालजी ठेके उघडा मग दारू अंदर कोरोना बाहर ; व्हिडिओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीत लॉकडाऊनची  घोषणा होताच दारुचा स्टॉक करून ठेवण्यासाठी डॉली आंटी  दारुच्या दुकानात आल्या होत्या. या आंटीने  एएनआयला सांगितले होते  इंजेक्शनचा फायदा […]

    Read more

    कोरोना महामारीच्या संकटात प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करा, राज्यपालांचे सर्व विद्यापीठांना निर्देश

    Governor Bhagat Singh Koshyari : देशात करोनाची सध्या सुरू असलेली दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी तसेच […]

    Read more

    ‘भय नको, पण गाफिलपणाही नको!’, RTPCR चाचण्या वाढवण्यासह फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे अनेक सूचना

    Devendra Fadnavis Writes To CM Uddhav Thackeray : कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे […]

    Read more

    पॅटनंतर ब्रेट लीचाही पुढाकार, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलिफअंतर्गत एका बिटकॉइनचे दान, भारतीय चलनात ४१ लाख रुपये

    Brett Lee Donates One Bitcoin to India : ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भारतातील कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात देताना दिसत आहेत. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज […]

    Read more

    महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसाठी ७,५०० कोटींची जागतिक निविदा, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

    Maharashtra govt floats global tender : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन तसेच वैद्यकीय उपकरणांसबंधित जागतिक निविदा काढली आहे. महाराष्ट्रासाठी 10 लाख […]

    Read more

    हनुमान जन्मोत्सव २०२१ विशेष :अस वर दीन जानकी माता : होय हनुमानजी अमरच ! दर ४१ वर्षांनी ‘इथे’ येतात ; २०१४ नंतर येणार २०५५ मध्ये

    विशेष प्रतिनिधी श्रीलंका : शास्त्रानुसार व ईश्वर कृपेने या भूतलावर अमरत्वाचे वरदान मिळालेले सप्तचिरंजीवी आणि त्यापैकी एक म्हणजे रामभक्त हनुमान !Hanuman Janmotsav 2021 Special: Yes Hanumanji […]

    Read more

    ‘तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तसे सांगा, आम्ही केंद्राला सांगू’; दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला फटाकारले

    Delhi HC Slams Kejriwal government : मंगळवारी कोरोना संकटावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल सरकारची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. कोर्ट म्हणाले की, तुम्हाला कोरोनाची स्थिती […]

    Read more

    कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मिळाली फ्रान्सची साथ, राष्ट्रपती मॅक्रॉन यांचा हिंदीतून भावनिक संदेश, वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजन जनरेटरही पाठवणार!

    President Macron in Hindi : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. आता अमेरिका, ऑस्ट्रेलियापाठोपाठ फ्रान्सनेही मदतीचा हात दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष […]

    Read more

    सुवर्णसंधी : बंपर भरती : स्टेट बँक ऑफ इंडियात तब्बल ५२३७ जागा ; वाचा सविस्तर

    महत्वाच्या तारखा… अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 एप्रिल 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2021 परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर – 26 […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालय म्हणाले, या राष्ट्रीय आपत्तीत आम्ही मूकदर्शक बनून राहू शकत नाही, लसींच्या किमती वेगवेगळ्या का?

    Supreme Court : देशातील अभूतपूर्व कोरोना संकटाच्या काळात बेड्स, ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सुमोटो दाखल केली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more

    Free vaccination : भारत सरकारकडून १८ वर्षावरील प्रत्येकाला लस मोफतच : फडणवीस

    केंद्र सरकार देशातील प्रत्येक 18 वर्षांवरील व्यक्तीला मोफत लस देणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: मोफत लसीकरणावरून महाविकास […]

    Read more

    धक्कादायक : एकाच रुग्णवाहिकेत कोंबले २२ कोरोना रुग्णांचे मृतदेह, बीडमधील भयंकर घटनेने संतापाची लाट

    22 covid patients dead bodies stuffed in an ambulance : जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल 22 मृतदेह कोंबून नेण्यात आले. […]

    Read more

    मूर्तिमंत त्याग : नागपुरात ८५ वर्षांचे संघ स्वयंसेवक दाभाडकरांनी तरुणाचा जीव वाचविण्यासाठी दिला स्वतःचा बेड

    RSS Swayamsevak Narayan Dabhadakar : कोरोनाच्या भयंकर उद्रेकामुळे प्रत्येक ठिकाणी बेड, ऑक्सिजनसाठी मारामार सुरू आहे. अनेक शहरांत हीच परिस्थिती आहे. जो-तो आपले प्राण वाचवण्याची धडपड […]

    Read more

    आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून रेमडेसिव्हिरप्रकरणी सुजय विखेंचे समर्थन, मग फडणवीस-दरेकरांचं चुकलं तरी काय?

    MP Sujay Vikhe Remdesivir case : देशात कोरोनाने हाहाकार माजवला असताना रेमडेसिव्हिर, बेड, ऑक्सिजन अशा अनेक बाबींचा तुटवडा जाणवला. यादरम्यान कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या […]

    Read more

    निवडणूक निकालानंतर मिरवणुकीवर बंदी, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर निवडणूक आयोगाची कठोर भूमिका, वाचा सविस्तर…

    Election Commission : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने […]

    Read more

    कोरोनाची लाट ओसरतेय! : देशात २४ तासांत सर्वाधिक २.४८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले, सक्रिय रुग्णांतही फक्त ६७ हजारांची वाढ

    Corona outbreak india : देशात मागच्या 24 तासांत 3.19 लाख नवे रुग्ण आढळले. 2,762 जणांचा मृत्यू झाला. तथापि, यात दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 2.48 लाख […]

    Read more

    दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले : आता ब्रिटिश हवे होते; पण या महामारीने ब्रिटनचीही काय अवस्था केली आहे, जाणून घ्या…

    Director Kedar Shinde :  मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावरून सरकारला दोष देत आजही ब्रिटिशच असायला हवे होते, असे मत आपल्या फेसबुक […]

    Read more

    भारतासोबत महासत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे प्रधानमंत्री योशिहिदो सुगा यांच्यासोबत चर्चा

    अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली:भारतात कोरोनाच्या बिघडत्या […]

    Read more