कोरोनाविरूद्ध युद्ध !आर्मी-नेवी-एयरफोर्स देशवासियांचे प्राण रक्षक ; २४ तास ऑन ड्यूटी;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती
अर्ध्या डझनहून अधिक शहरांमध्ये सैन्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत, जिथे २४ तास कोरोना रूग्णांवर उपचार केले जातात एअरफोर्स परदेशातून ऑक्सिजन आणत आहे. शक्य […]