• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत ; संजय राऊत यांचा मराठी बाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देताना मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्याचे स्वागत करून मराठी बाणा जपला आहे. Marathi […]

    Read more

    Cairn Energy : 20 भारतीय मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त सरकारने फेटाळले, फ्रेंच कोर्टाकडून कोणताही आदेश मिळाला नाही

    Cairn Energy  : मीडिया रिपोर्टनुसार, भारताशी कराच्या वादामुळे फ्रेंच कोर्टाने ब्रिटनच्या केअर्न एनर्जीच्या बाजूने निर्णय दिला आहे. ब्रिटनच्या केअर्न एनर्जीने फ्रान्समधील कोर्टात दाखल केलेल्या खटल्यानंतर […]

    Read more

    दोन अण्णा, एक नाथा…!!

    नाथाभाऊ खडसे यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अनुभव फार जूना आहे. ते भाजपमध्ये असतानाही सर्वांत ज्येष्ठ नेते होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांची ज्येष्ठता कमी झालेली नाही. त्यांना […]

    Read more

    चर्चा राजीनाम्याची पण दानवेंनी इथेही दिला ‘चकवा’, बढती मिळवत थेट बनले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री !

    Raosaheb Danve : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्ताराआधी अनेक दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात आले. प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, रविशंकर […]

    Read more

    मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले- नारायण राणेंची उंची मोठी, पण त्यांना खातं मिळालं सूक्ष्म, लघु उद्योग!

    Sanjay Raut Reaction : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यातील दिग्गज नेते नारायण राणे यांना […]

    Read more

    एकनाथ खडसे म्हणाले, भोसरी भूखंडप्रकरणी माझा आणि कुटुंबीयांचा ED कडून छळण्याचा प्रयत्न

    Eknath khadse : भोसरी भूखंडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी आता एकनाथ […]

    Read more

    Mansukh Mandaviya Profile : कोण आहेत मनसुख मंडाविया, हर्षवर्धन यांच्या जागी बनले आरोग्यमंत्री, असा आहे राजकीय प्रवास

    Mansukh Mandaviya Profile :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यादरम्यान, गुजरातचे राज्यसभेचे खासदार मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतली. […]

    Read more

    Ashwini Vaishnav Profile : कोण आहेत अश्विनी वैष्णव? माजी सनदी अधिकारी, वाजपेयींचे सचिव, आता मोदींनी दिली रेल्वे व आयटी खात्यांची जबाबदारी

    Ashwini Vaishnav Profile : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात अश्विनी वैष्णव हे सर्वांनाच चकित करणारे नाव आहे. माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान […]

    Read more

    दुचाकी असो वा चारचाकी वाहन, ते नेमके चालते कसे?

    दुचाकी असो वा चारचाकी मोटार त्याचे इंधन बदलत गेले आहे, त्यातील सुखसोयी वाढल्या आहेत, असंख्य बदल झाले आहेत आणि होत आहेत; पण ही ती चालण्याची […]

    Read more

    सतत जजमेंटल होवू नका

    प्रभावी श्रवण कौशल्य अंगी बाणवायचे असेल तर जजमेंटल होऊन चालत नाही. बरेचजण समोरच्याचं ऐकून घेताना लक्षपूर्वक ऐकतात, प्रोत्साहन पण देतात, मात्र जजमेंटल होतात आणि मला […]

    Read more

    हॉंगकॉंगमध्ये कपडे रिसायकलिंगचे नवे तंत्र विकसित

    एक नूर आदमी, दस नूर कपडा ही म्हण प्रसिद्ध आहे. मात्र आता वेगळी समस्या उद्भवू लागली आहे. जगभरात रोज कोट्यवधी नवे कपडे खरेदी केले जातात […]

    Read more

    ज्ञान ग्रहण, साठवण व स्मरणासाठी गायीचे तूप महत्वाचे

    बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू […]

    Read more

    मोदी मंत्रीमंडळातील नवे सदस्य, आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरही, नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांचा राजकीय प्रवास…वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरचा समावेश आहे. या मंत्र्यांमध्ये बहुतांश […]

    Read more

    शिक्षकाची मुलगी ते सर्वोंच्च न्यायालयातील वकील, आरएसएसच्या समर्पित कार्यकर्त्यापासून ते नव्याने भाजपमध्ये आलेल्या नेत्या, जाणून घ्या केंद्रीय मंत्रीमंडळातील महिला मंत्र्यांचा राजकीय प्रवास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य मंत्रीमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल, कर्नाटकच्या उडुपी […]

    Read more

    लोणारच्या राजू केंद्रे यांना मिळाली लंडनची शिष्यवृत्ती ; शिवेनिंग शिष्यवृत्तीचा मिळाला मान

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : शिक्षणाचा गंध नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत , संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड होण्याचे भाग्य मिळालेय […]

    Read more

    बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी प्रशासनाला साकडे ; साताऱ्यात वारकऱ्यांची धरपकड

    प्रतिनिधी सातारा : पायी दिंडी काढल्याप्रकरणी स्थानबद्द असलेले बंडातात्या कराडकर यांची सुटका करावी, या मागणीसाठी साताऱ्यात आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांचे […]

    Read more

    काँग्रेसला जे जमले नाही, ते मोदींनी आणि भाजपने करून दाखविले; भाजप नेतृत्वाने सांगितले तर शिवसेनेबरोबरही जाऊ, आमदार नितेश राणेंची ग्वाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शिवसेनेतून बाहेर पडावे लागल्यानंतर नारायण राणे यांचा राजकीय विजनवास हा त्यांच्या राजकीय कुवती बरहुकूम भाजपमध्ये येऊन संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी […]

    Read more

    PM Modi Cabinet : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजपमधील तुलनेने नवख्यांना स्थान का? जाणून घ्या कारणे

    PM Modi Cabinet Expansion : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी 13 दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात […]

    Read more

    Modi Cabinet : प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी, मोदी-शहांचा सूचक इशारा!

    Modi Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी जुन्या 13 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, तर नव्या 33 चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून […]

    Read more

    Modi Cabinet : हर्षवर्धन, रविशंकर, जावडेकर… विस्ताराआधी मोदी मंत्रिमंडळातून या 13 नेत्यांचे राजीनामे, वाचा सविस्तर.. ।

    Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. या विस्ताराआधी अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, रावसाहेब दानवे […]

    Read more

    PM Modi New Team; Symbolism, Social engineering : या शब्दांच्या पलिकडचा मंत्रिमंडळ विस्तार, दलित – ओबीसी मंत्र्यांना खातेवाटपातही राजकीय महत्त्व

    विनायक ढेरे नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा जो संपूर्ण मेकओवर करीत आहेत, तो Symbolism, Social engineering; या शब्दांच्या पलिकडचा मंत्रिमंडळ विस्तार मानला […]

    Read more

    Modi Cabinate Expansion : प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा, एकूण 13 जणांचे राजीनामे, नव्या 33 जणांना संधी

    Prakash Javdekar And ravishankar Prasad Resigns : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी […]

    Read more

    Modi Cabinet List : 10 जणांना बढती, 33 नवे चेहरे… मोदी मंत्रिमंडळ विस्तारात हे 43 नेते घेणार शपथ… वाचा सविस्तर

    Modi Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचे सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला खटकले; नुसते दलित, पिछड्यांना मंत्री बनवून समाजहित साधत नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – मोदी कॅबिनेट – २ मध्ये फेरबदल होतोय. पण तो प्रत्यक्षात होण्यापूर्वीच मोदींचे सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला खटकायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचा अख्खा मेकओवर; ही “कामराज योजना” नव्हे, की “इंदिरा धक्कातंत्र” तर दस्तुरखुद्द “मोदी योजना”

    विनायक ढेरे नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा १२ मंत्र्यांचा राजीनामा, तर ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश, हेच नुसते मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे वैशिष्ट्य राहिलेले नाही किंवा ही नुसती […]

    Read more