शरद पवार, वळसे पाटलांवर गुन्हा का दाखल नाही ? गुणरत्न सदावर्ते यांचा रोखठोक सवाल
विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आणि मेळाव्याला गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे […]