• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    मेंदूचा शोध व बोध : तुम्हाला माहितीयं का तीन प्रकारची स्मरणशक्ती…

    स्मरणप्रक्रियेमध्ये जेव्हा माहिती मिळवली जाते तेव्हा मुख्यत्वेकरून तीन घडामोडी होतात. प्रथम माहिती मिळवण्याचा टप्पा. या टप्प्यात मिळालेल्या माहितीची प्रथम नोंदणी केली जाते. त्यानंतर नोंदणी केलेली […]

    Read more

    The Focus India Navratri 2021 : अहं सर्वेश्वरी अहं शक्ती!दुसरी माळ आसामच्या ‘आयर्न लेडी’ला ! AK-47 चा टेरर – एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजुक्ता पराशर

    शौर्याचं दुसरं नाव म्हणजे संजुक्ता पराशर. संजुक्ता या आसामच्या आयपीएस अधिकारी असून त्यांचं नाव ऐकल्यावर दहशतवादीसुद्ध थरथर कापतात. त्यांनी १५ महिन्यांत १६ दहशतवाद्यांचं एन्काऊंटर, ६४ […]

    Read more

    लाईफ स्किल्स : स्वतःचे व्यक्तीमत्व आदर्श बनवा

    आपण कोणतेही काम करीत असतांना आपणांवर सोपविलेले काम व्यवस्थित केल्यास आपणावर दुसरा व्यक्ती रागावणार नाही. विनाकारण कोणी रागावत असेल तर आपण ती गोष्ट खपून घेता […]

    Read more

    प्रेरणादायी महिला : सौम्या स्वामिनाथन WHOच्या मुख्य वैज्ञानिक, वडील हरितक्रांतीचे जनक, अशी आहे कारकीर्द

      तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझ्या कतृत्वाची झालर, स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर…! सौम्या स्वामीनाथन एक […]

    Read more

    कोरोना योद्धा : तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्याच्या तारणहार बनल्या बीला राजेश; सधन कुटुंबात जन्म होऊनही मानवसेवेचा ध्यास

    ‘मानव सेवा हीच ईश सेवा’, हा ध्यास मनात बाळगून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी बीला राजेश यांनी तमिळनाडूत कोरोना काळात उत्कष्ट कार्य केले आहे.Beela Rajesh became […]

    Read more

    डॉ. प्रीतम मुंडे : राजकारण – समाजकारणाचा बलदंड वारसा पेलताना!!

    विनायक ढेरे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर किंबहुना देशाच्या राजकारणावर आपली अमीट छाप निर्माण करून गेलेल्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या दोन कन्या पंकजा मुंडे – पालवे आणि […]

    Read more

    ओळख नवदुर्गांची : ८ ऑक्टोबर- द्वितीयेला करा माता ब्रह्मचारिणीची पूजा, अशी आहे पौराणिक आख्यायिका, आजचा रंग – हिरवा

    Navratri 2021 : ७ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या मालिकेतून आम्ही देवी दुर्गेची ९ प्रमुख रूपे आणि त्यांची पौराणिक आख्यायिका देत आहोत. Navratri […]

    Read more

    महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे तब्बल 50 जागांवर छापे, काय-काय सापडलं? कोणाचे धाबे दणाणले? वाचा सविस्तर…

    Income Tax Department Raids : प्राप्तिकर विभागाने आज मुंबई, पुणे, नागपूर येथील रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे टाकले यांचे महाराष्ट्रातील एका मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचे […]

    Read more

    करा ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज ! मिळवा ४० टक्के अनुदान

    प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात ६० : २० : […]

    Read more

    काश्मिरात निष्पापांच्या हत्येची परराष्ट्र खात्यानेही घेतली दखल, तर LG सिन्हा म्हणाले, दहशतवाद्यांचा लवकरच होणार हिशेब चुकता!

    Target Killing in Kashmir : काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांवर भारताने पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांची हत्या केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने संताप व्यक्त […]

    Read more

    हातचं सोडून पळत्याच्या पाठी; लखीमपूरमध्ये फसतेय काँग्रेसची नीती!!

    “हातचं सोडून पळत्याच्या पाठी” अशी सध्या काँग्रेसची अवस्था झाली आहे. काँग्रेसची राजवट असणाऱ्या एका पाठोपाठ एक राज्यांमध्ये काँग्रेसचेच नेते बंड करून उठले आहेत. त्या बंडखोरांकडे […]

    Read more

    Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. Aaryan Khan Drugs Case विशेष प्रतिनिधी मुंबई:  क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात अडकलेला […]

    Read more

    जान्हवी कपूरने श्रीदेवीची ‘ ती ‘ शेवटची निशाणी हातावर गोंदली , जाणून घ्या काय आहे ती निशाणी

    ती काढत असलेला टॅटू अत्यंत खास असून श्रीदेवीची ती अखेरची निशाणी असल्याचं जान्हवी कपूर म्हणाली.Janhvi Kapoor tattooed Sridevi’s ‘last’ sign on her hand, find out […]

    Read more

    लखीमपूर हिंसेप्रकरणी यूपी पोलिसांनी गाठले मंत्री अजय मिश्रा यांचे घर, घराबाहेर चिकटवली मुलाच्या चौकशीची नोटीस

    Lakhimpur Kheri Violence : यूपीच्या लखीमपूर खीरी येथे शेतकर्‍यांवर कार घातल्याप्रकरणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा आरोपी मुलगा आशिष मिश्रा यांना चौकशीसाठी समन्स जारी […]

    Read more

    काश्मिरी पंडितांनंतर आता अल्पसंख्याक शीख दहशतवाद्यांचे लक्ष्य!, डीजीपी दिलबाग सिंह म्हणतात- हे मुस्लिमांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र!

    Target Killing in Kashmir : जम्मू -काश्मीर श्रीनगरच्या एका भागात शासकीय मुलांच्या उच्च माध्यमिक शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. शाळेच्या मुख्याध्यापिका […]

    Read more

    Target Killing in Kashmir : काश्मिरात दहशतवाद्यांनी निष्पापांवर केव्हा- केव्हा केले हल्ले? जाणून घ्या! ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढ

    Target Killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये लोकशाहीला मिळत असलेल्या बळामुळे दहशतवादी संघटना खवळल्या आहेत. या निराशेतून त्यांनी आता सर्वसामान्यांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे. […]

    Read more

    Tvs Jupiter १२५ cc भारतात झाली लॉन्च , किंमत फक्त ७३,४०० रुपये

    ज्याची किंमत ७३,४००रुपये पासून सुरू होते. कंपनी या स्कूटरची ११०cc मॉडेल विकत आहे आणि ज्युपिटर १२५cc उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करेल.Tvs Jupiter १२५ cc launched in […]

    Read more

    काश्मिरात टारगेट किलिंगचा तालिबान्यांशी संबंध? काश्मिरी पंडितांच्या घरवापसीत दहशतवाद्यांचे अडथळे, काय म्हणतात तज्ज्ञ, वाचा सविस्तर…

    Srinagar Terror Attack :  जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी निरपराध नागरिकांची दिवसाढवळ्या हत्या करत आहेत. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकाची गोळ्या […]

    Read more

    एका निनावी फोन मुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उडाली खळबळ ; भाविकांचे थांबवले दर्शन

    आज पहाटे ५ पासूनच सुरू मंदिर करण्यात आले होते ‌‌.पाहाटे ऑनलाईन बुकींग केलेले भक्त मंदिरात दाखल झाले होते.An anonymous phone call caused a stir at […]

    Read more

    Target Killing In Kashmir : जम्मू -काश्मीरमधील सर्वसामान्यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांची बैठक

    Target Killing In Kashmir : श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी आज एका महिलेसह दोन सरकारी शाळेच्या शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या तीन दिवसांत अशा प्रकारची […]

    Read more

    Nobel Prize 2021 : अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर, शरणार्थींच्या स्थितीचे केले वास्तव चित्रण

    Nobel Prize 2021 : साहित्यातील 2021 चे नोबेल पारितोषिक टांझानियन कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अब्दुलरझाक यांना वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृती […]

    Read more

    ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात…माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले?

    Ajit Pawar income tax department raid: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर, कारखान्यांवर आयटी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    मोठी बातमी : आता पुणे मेट्रो धावणार विनाचालक

    ही मेट्रो वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार आहे. तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच सुरू होणार आहे.Big […]

    Read more

    आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु

    आता मुली लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही शिकू शकतात, यासाठी केंद्र सरकारकडून संबंधित नियमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.Now girls can also get admission in military […]

    Read more

    भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, मेनका आणि वरुण गांधी यादीतून बाहेर

    भारतीय जनता पक्षाने आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 80 सदस्यांना स्थान मिळाले आहे.BJP’s new national executive announced, Maneka and Varun Gandhi out […]

    Read more