पंतप्रधान मोदींची लसीकरणाची मोठी घोषणा; १५ ते १८ वयाच्या मुलांना लस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत आज (२५ डिसेंबर) १५ ते १८ वयातील मुलांसाठी लसीकरणापासून बुस्टर (प्रिव्हेंशन) डोसपर्यंत ३ मोठ्या […]