• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    GST : १ जानेवारीपासून जीएसटी कायद्यात होणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

    GST  : देशात लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे, पण नवीन वर्ष अनेक नवीन नियम सोबत आणणार आहे. ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. […]

    Read more

    हेल्थ इंडेक्समध्ये केरळ टॉपवर, यूपी-बिहारच्या ‘आरोग्य’ची स्थिती बिकट, तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर कायम

    Health Index : नीती आयोगाने 2019-20 साठी वार्षिक आरोग्य निर्देशांक जारी केला आहे. निर्देशांकात, आरोग्य सेवांच्या बाबतीत दरवर्षी राज्यांचा क्रमांक लागतो. 19 मोठ्या राज्यांच्या यादीत […]

    Read more

    मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड ते तिरुपती पदयात्रा काढणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचं वाटेतच निधन! शिवसेना घेणार रुईकर कुटुंबीयांची जबाबदारी

    Shiv Sainik Sumant Ruikar : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. आता उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं राज्य […]

    Read more

    हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी, बार, रेस्टॉरंट मालकांना नियम अनिवार्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या […]

    Read more

    चंडीगढ नगर निकम निवडणुकीत भाजपचा पराभव; आप नंबर १ वर, पण निकाल त्रिशंकूच!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : चंडीगढ नगर निगम निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून विद्यमान महापौर रविकांत शर्मा हे देखील पराभूत झाले आहेत. परंतु नगर निगम मध्ये कोणत्याही […]

    Read more

    फिलिपिन्सच्या नौकांवर पाण्याचा मारा, दक्षिण चीन समुद्रात चीन तटरक्षक दलाची दादागिरी

    वृत्तसंस्था मनिला : दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी सुरूच आहे. सैनिकांसाठी मदतसाहित्य घेऊन जाणाऱ्या फिलिपिन्सच्या दोन नौकांवर चीनच्या तटरक्षक दलाने पाण्याचा मारा केल्याचा प्रकार घडला. […]

    Read more

    JDU चे राज्यसभा खासदार महेंद्र प्रसाद यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

    Rajya Sabha MP Mahendra Prasad : जनता दल (युनायटेड)चे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती महेंद्र प्रसाद यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पक्षाने सोमवारी ही […]

    Read more

    धर्म संसदेचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात : प्रक्षोभक भाषणांवर ७६ वकिलांनी सरन्याधीशांना लिहिले पत्र, भाजप नेत्यांसह ९ जणांची नावे

    Dharma Sansad : उत्तराखंडमधील हरिद्वार आणि दिल्लीत धर्म संसदेदरम्यान दिलेल्या प्रक्षोभक भाषणावरून वाद वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) रमणा यांना पत्र […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार? राज्यपाल अभ्या करून निर्णय देणार, राऊत म्हणतात – इतका अभ्यास बरा नाही, झेपलं पाहिजे!

    Assembly Speaker elections : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता विरळ होत चालली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर अभ्यास करून निर्णय देऊ, असं आश्वासन दिली आहे. […]

    Read more

    वादग्रस्त : संत कालिचरण महाराजांवर FIR दाखल, धर्मसंसदेत महात्मा गांधींबद्दल काढले अपशब्द, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून टीकेची झोड

    Sant Kalicharan Maharaj : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021 ची सांगता झाली. मात्र, या कार्यक्रमाचा शेवट वादात झाला. धर्मसंसदेचा शेवटचा दिवस होता, त्यामध्ये […]

    Read more

    सोन्याला आणखी झळाळी मिळणार, दर वाढण्यास पोषक वातावरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात आणि जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आल्यामुळे गुंतवणूकदार ठोस गुंतवणुकीकडे वळत आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्यास पोषक वातावरण निर्माण […]

    Read more

    मोठी बातमी : बीडमधील २०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची मागणी

    ST employees : बीड आगारातील जवळपास दोनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीड आगारात मागील 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा […]

    Read more

    आता बाजारात येणार रंगीत बटाटा; कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवण्यास होणार मदत

    या बटाटय़ाचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. ग्वाल्हेर येथील रंगीत बटाटा संशोधन केंद्रात विकसित केला जात आहे. Colored potatoes will now hit the […]

    Read more

    भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली

    ५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते. तसेच गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते. The first LNG bus in […]

    Read more

    SURROGACY : आता सरोगसीचा व्यवसाय बंद ! राष्ट्रपतींची नव्या सरोगसी कायद्याला मंजुरी-मुलांची विक्री-वेश्याव्यवसाय व्यवसायाला आळा

    सरोगसी कायदा मुलांची विक्री, वेश्याव्यवसाय आणि इतर कोणत्याही प्रकारचे शोषण प्रतिबंधित करेल. SURROGACY: Surrogacy business closed now! President approves new surrogacy law: curbs child trafficking […]

    Read more

    जगातील सर्वात लांब ११.५ किमीचा रोपवे केदारनाथ यात्रेसाठी बांधणार

      केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे.The world’s longest 11.5 km ropeway will be constructed […]

    Read more

    वेळ पडल्यास कठोर निर्बंध: लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा : आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

    विशेष प्रतिनिधी सांगली – वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार असून लॉकडाऊनचा निर्णय राज्यसरकारचा असेल, असे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले. Strict restrictions […]

    Read more

    चीनकडून भारतीय स्थानिक उद्योगांना धोका, केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर लागू केले अ‍ॅँटी डंपींग शुल्क

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत स्वस्तातील उत्पादने डंप करून स्थानिक उद्योगांना संपविण्याचा कट चीनने आखला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर अ‍ॅँटी डंपींग […]

    Read more

    पंतप्रधानांनी केले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीतीर्ची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी शिवराजसिंह चौहान यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशात पंचायत निवडणुका रद्द

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण वाचविण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात […]

    Read more

    नव्या वर्षात जानेवारीमध्ये अर्धा महिना बॅँका राहणार बंद

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात बॅँका अर्धा महिना बंद राहणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकांचे कामकाज तब्बल १६ दिवस […]

    Read more

    प्रशांत किशोर यांनी काढली कॉँग्रेसची अक्कल, आम्ही बंगालमध्ये भाजपाच्या विरोधात लढत होते तेव्हा हे कोरोनाच्या नावाखाली बसले होते घरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम्ही पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाशी लढत होतो तेव्हा हे कोरोनाच्या नावाखाली घरी बसले होते. आता मला भाजपाचा एजंट म्हणताहेत, […]

    Read more

    देशावर वाकडी नजर टाकण्याचे कुणाचे धाडस होऊ नये यासाठीच ब्रम्होस क्षेपणास्त्रांचे उत्पादन, राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : कुणावर हल्ला करण्यासाठी नव्हे, तर आमच्या देशावर वाकडी नजर टाकण्याचे कुणाचे धाडस होऊ नये यासाठी भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन करू इच्छितो, […]

    Read more

    पोलीसांवर नवज्योत सिंग सिध्दू यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, म्हणे आमदार इतके खमके होते की त्यांच्या भीतीने पोलीसांची पँट ओली व्हायची

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : बेताल वक्तव्य करण्यात प्रसिध्द असणारे पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांनी पोलीसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर […]

    Read more

    केंद्र सरकारची प्राप्तीकरदात्यांसाठी घोषणा, देशात ७५ हजार कॉमन सर्व्हिस सेंटरवर विवरणपत्रे दाखल करता येणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील लाखो करदात्यांसाठी केंद्र सरकारने देशभरातील ७५ हजार कॉमन सर्व्हिस सेंटरवर प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. […]

    Read more