भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जींचा मास्टरप्लॅन, खुद्द सीएम स्टॅलिन यांनी सांगितली बंगालपासून तामिळनाडूपर्यंत काय आहे रणनीती?
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा थेट लढतीत पराभव करून विरोधकांतील प्रमुख चेहरा बनलेल्या ममता बॅनर्जी यांनी नवी तयारी सुरू केली आहे. देशभरातील विरोधी मुख्यमंत्र्यांची एक सामायिक […]