• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    राहुल गांधींना नोटीस, काँग्रेसचं ईडीसमोर शक्तिप्रदर्शन : 13 जूनला देशभरात ईडी कार्यालयांसमोर काँग्रेसची निदर्शने, दिल्लीत मोर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 13 जून रोजी काँग्रेस देशातील सर्व राज्यांमध्ये ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या दिवशी दिल्लीत ईडीसमोर […]

    Read more

    केसीआर-ओवेसींच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची मोहीम : हैदराबादेत 2-3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2024ची रणनीती ठरणार

    प्रतिनिधी भाजप 2024 लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. हैदराबादेत 2 आणि 3 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ही दक्षिण फतेहची तयारी असल्याचे […]

    Read more

    भारताविरुद्ध पाकिस्तानात बसून कट रचतेय SJF, ‘खलिस्तानी नकाशा’चे अनावरण, शिमल्याला दाखवले राजधानी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शीख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेने पाकिस्तानमध्ये बसून भारताविरुद्ध कट रचण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खलिस्तानच्या नकाशाचे अनावरण […]

    Read more

    कुतुब मिनारचा वाद : याचिका सुनावणीस योग्य आहे की नाही? कोर्ट आज देणार आदेश, हिंदू पक्षाची पूजेच्या परवानगीची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तूच्या आवारात ठेवलेल्या मूर्तींच्या पूजेबाबत दिल्लीचे साकेत न्यायालय आज निकाल देऊ शकते. खरं तर, साकेत न्यायालयात […]

    Read more

    गडकरींच्या खात्याचा विश्वविक्रम :75 किमीचा रस्ता अवघ्या 5 दिवसांत तयार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 75 किमीचा रस्ता 105 तास 33 मिनिटांत (5 दिवसांत) बांधून इतिहास रचला आहे. NHAI ने विक्रमी […]

    Read more

    Crude Oil : सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे अनेक देशांच्या अडचणी वाढणार, कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारतावर मोठा परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमतींबाबत जगभरात गोंधळ सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्याचे भाव गगनाला भिडले. हे युद्ध […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : रेसमधली जुनीच नावे की पंतप्रधान मोदींचे त्यापलिकडचे सरप्राईज??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाले आहे त्याचा एक सुनिश्चित कायदेशीर कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पूर्वी 5 राज्यांच्या […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने एमसीसीला फटकारले : म्हणाले- देशात डॉक्टरांची कमतरता आहे, तरीही आतापर्यंत 1456 जागा रिक्त का?

    प्रतिनिधी मे 2021 मध्ये NEET-PG मध्ये 1456 जागा रिक्त राहिल्या होत्या, ज्या अद्याप भरल्या गेल्या नाहीत. या संदर्भात 7 डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]

    Read more

    एमएसपी दरात मोठी वाढ : शेतकऱ्यांना फायदा किती? कोणत्या उत्पादनांवर? वाचा हा तक्ता!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत अर्थात एमएसपी मध्ये मोठी वाढ केली आहे. एमएसपी दरात […]

    Read more

    नोकरीची संधी, मोठा पगार : AAI कनिष्ठ कार्यकारी पदाच्या 400 जागांसाठी भरती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India, AAI) या पदांवर कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली, तिळाची एमएसपी 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीत 300 रुपयांनी वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात, सरकारने सलग तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या […]

    Read more

    मिताली राज : महिला क्रिकेटची “सचिन तेंडुलकर” क्रिकेटमधून निवृत्त!!; अशी आहे झळाळती कारकीर्द!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर म्हणून ओळख निर्माण केलेली भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राज […]

    Read more

    ज्ञानवापी मशीद : सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना इस्लामिक आगाजची धमकी; सुरक्षा वाढवली

    वृत्तसंस्था वाराणसी : काशी विश्वनाथ धाम परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणारे न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांना धमकी भरले पत्र आले आहे. इस्लामिक आगाज मुव्हमेंटचा प्रमुख […]

    Read more

    India Economic Growth: या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.5% राहण्याचा अंदाज, वाढती महागाई आणि जागतिक तणावामुळे वर्ल्ड बँकेने अंदाज कमी केला

    प्रतिनिधी जागतिक बँकेने 2022-23 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. जागतिक बँकेच्या मते चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहू शकतो. […]

    Read more

    Hyderabad Gang-rape : पोलिसांनी AIMIM आमदाराच्या मुलाला केली अटक, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी AIMIM आमदाराच्या मुलाला अटक केली आहे. 28 मे रोजी ही संतापजनक घटना घडली होती.Hyderabad Gang-rape Police […]

    Read more

    खेलो इंडिया-2021: महाराष्ट्राने 6 सुवर्णांसह 11 पदके जिंकली; हरियाणाचे कांस्यपदकावर समाधान

    प्रतिनिधी खेलो इंडिया गेम्स-2021 अंतर्गत, अंबाला येथे तीन दिवसीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांचा लयलूट केली, तर हरियाणाने 1 कांस्यपदक जिंकून आपली शान वाचवली. आज […]

    Read more

    मुलीच्या लग्नासाठी वृद्ध महिलेची मैदान मोकळं करून देण्याची विनंती, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी स्वत; हातात फावडे घेऊन केली स्वच्छता

    प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी स्वत:च्या हातांनी फावड्याने शेणाचा ढीग साफ केला. […]

    Read more

    आता हवाई दल प्रमुखांनाही मिळू शकते CDS पद : हवाई दलाच्या नियमावलीत बदल; निवृत्त हवाईदल प्रमुख धनोआ यांचेही नाव शर्यतीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने हवाई दल नियम 1964 मध्ये सुधारणा केली आहे. यानुसार, एअर मार्शल, एअर चीफ मार्शल, जे आता हवाई दलात सेवा […]

    Read more

    Rajya Sabha Election : शिवसेनेने आमदारांना वर्षा बंगल्यावरून थेट हॉटेलमध्ये हलवले, क्रॉस व्होटिंगची भीती?

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांना मालाड येथील हॉटेलमध्ये हलवले आहे. तत्पूर्वी अपक्ष आणि शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    Defence : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल, 76 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर-भारत’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, संरक्षण अधिग्रहण परिषदेने सोमवारी 76 हजार कोटी रुपयांच्या रणगाडे, ट्रक, युद्धनौका आणि विमानांची […]

    Read more

    युरिया उपलब्धतेवर केंद्राचा खुलासा : केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले- देशात युरियाचा पुरेसा साठा, डिसेंबरपर्यंत आयात करण्याची गरज नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्लीी : खरीप तसेच रब्बी हंगामातील खताची गरज भागवण्यासाठी भारताकडे युरियाचा पुरेसा साठा असून डिसेंबरपर्यंत त्याची आयात करण्याची गरज भासणार नाही, असे रसायन […]

    Read more

    Agni 4 Missile : भारताने केली अग्नी 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. दरम्यान, सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी […]

    Read more

    द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘हिंदी तमिळांना शूद्र बनवणार!’

    द्रमुक नेते आणि राज्यसभा खासदार टीकेएस एलनगोवन यांनी एका वादग्रस्त विधानात दावा केला आहे की, हिंदीमुळे तमिळांचा दर्जा कमी करून त्यांना ‘शुद्र’ बनवणार आहे. ते […]

    Read more

    प्रेषितांवरील वक्तव्याचा वाद : अरब देशातील सुपर मार्केटमध्ये इंडियन प्रोडक्ट बॅन, मालदीवमध्ये गोंधळ; मुंबई पोलिस नूपुर शर्मांना समन्स बजावणार

    आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून […]

    Read more

    नुपुर शर्मा : “भारत माफी नही मांगेगा” ही भाषा काँग्रेसच्या तोंडी; पण हे यश काँग्रेसचे की भाजपचे??

    भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त उद्गार काढल्याने नंतर भाजपने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले, तर दिल्लीचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार […]

    Read more