• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    काश्मीर मुद्द्यावर शाहबाज शरीफ यांचे मोठे वक्तव्य, पंतप्रधान मोदींनाही दिला संदेश

    पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनताच शाहबाज शरीफ यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीर प्रश्नावर त्यांच्या बाजूने निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश […]

    Read more

    महिला म्हणून लाज आणणारे ममता बॅनर्जी यांचे असंवेदनशील वक्तव्य, १४ वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर म्हणाल्या अफेअर तर नव्हतं ना?

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : महिला म्हणून लाज आणणारे असंवेदनशील वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. एका 14 वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर […]

    Read more

    सीमेवरून सैन्य हटवित नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा नाही, अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्त्र्यांना ठणकावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हटवले जाणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, अशा शब्दांत भारताचे […]

    Read more

    हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाला खिंडार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला भगदाड पडले आहे. एकापाठोपाठ एका हिमाचलमधील नेते आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. हिमाचलमधील […]

    Read more

    लोकशाहीच संकटात मार्ग दाखविते, पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना करून दिली पूर्वीच्या संवादाची आठवण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकशाहीच संकटात मार्ग दाखवते ही तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते. मला युक्रेनमधील मानवी संकटाची खूप काळजी वाटते. भारत युक्रेनची […]

    Read more

    AP Cabinet Ministers List: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची केली पुनर्रचना, 25 मंत्र्यांनी घेतली शपथ

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, ज्यामध्ये 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 11 जणांना पुन्हा संधी […]

    Read more

    नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणून पाहण्याची गरज, संबित पात्रा यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज आहे. गेली आठ वर्षे भारताच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची […]

    Read more

    ‘फायर अँड फरगेट’, भारताने अँटी-टँक गायडेड हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, क्षणार्धात करू शकते उद्ध्वस्त

    भारताने सोमवारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रणगाडा नाशक क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारतीय […]

    Read more

    अल्ला हू अकबरचा नारा देणारी मुस्कान खान आणि हिजाब वादातील पडद्यामागील हातांची चौकशी करा, अनंतकुमार हेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : अल्ला हू अकबरचा नारा देणारी मुस्कान खान आणि हिजाब वादातील पडद्यामागील हातांची चौकशी करा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार […]

    Read more

    राहुल गांधी यांनी प्रभु श्रीरामावर केलेल्या वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा, म्हणाले- हे तर निवडणुकीपुरते हिंदू!

    भाजपने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अनेक राज्यांतील रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये […]

    Read more

    संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाऊल पुढे पडले. रणगाडाविरोधी हेलिना या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात […]

    Read more

    तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्यासाठी श्रीलंकेने बंदी घातलेल्या लिट्टे ही संघटना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भारतीयांची ३.५९ कोटी रुपयांची […]

    Read more

    रसातळातल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य!!; भारतीय संघराज्याला उलट्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न!!

    राम नवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहाराचा आग्रह धरणे, त्याच दिवशी पुण्यात नास्तिक परिषद भरवण्याचा आग्रह धरणे या दोन्ही घटना वरवर पाहता वेगवेगळ्या असल्या तरी […]

    Read more

    घरच्याच आव्हानांमुळे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले ढासळू लागले, विधान परिषदेत बसणार झटका

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षात गृहकलह माजला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विधान परिषदेच्या ३६ […]

    Read more

    अभिनेता,लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘टू स्टेट’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे अभिनेता आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन […]

    Read more

    मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगड फेकले; दगडफेक्यांच्या मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले!!

    वृत्तसंस्था खरगोन : मध्य प्रदेशात खरगोन मध्ये काल समाजकंटकांनी श्री राम नवमीच्या मिरवणुकीवर दगड फेकले. आज या समाजकंटकांच्या बेकायदा मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले.मध्य प्रदेशात खरगोन […]

    Read more

    २० तासांपासून ४८ जण टेकडीवर अडकून पडले

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे सर्वात उंच त्रिकूट रोपवेच्या ट्रॉली एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे गेल्या २० तासांपासून ४८ […]

    Read more

    मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी’ चौकशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ‘ईडी’ची पकड अधिकच गडद होत चालली आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाचे पथक या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन […]

    Read more

    शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; विरोधी पक्षाकडून एकमताने सुचविले नाव

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new […]

    Read more

    आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याची छायाचित्रे वाणिज्य मंत्र्यांकडून प्रसिद्ध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्याबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काही छायचित्रे शेअर केली. त्यात आसामची […]

    Read more

    काँग्रेस बनली भाऊ-बहिणीची पार्टी ,बाकीच्या नेत्यांची झाली सुटी ; भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची जोरदार टिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस ही भाऊ-बहिणीची पार्टी बनली असून बाकीच्यांची सुटी झाली आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल आणि प्रियंका गांधी […]

    Read more

    शांघायममध्ये घरात बंद असलेल्या लोकांचा मदतीसाठी खिडक्यांमधून टाहो; व्हिडिओ प्रसिद्ध

    वृत्तसंस्था शांघाय : चीनमधील अाेद्योगिक शहर शांघाय येथे लॉकडाऊन लागू केला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन केल्याने लोक घरात बंद आहेत. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्याचा […]

    Read more

    अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात भूकंपाचा धक्का ; रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली नोंद

    वृत्तसंस्था पॉर्टब्लेअर : अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात रविवारी भूकंपाचा धक्का बसला या भूकंपाची नोंद रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली आहे. आठवड्यात झालेला हा दुसरा भूकंप […]

    Read more

    कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती; मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था बंगळूरू : कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. In Karnataka, […]

    Read more

    इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानात निदर्शने

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात गोंधळ सुरूच आहे. एकीकडे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची औपचारिक घोषणा आज होणार आहे, तर दुसरीकडे […]

    Read more