• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मुख्यमंत्री योगींचे कौतुक करताना नितीन गडकीरींनी भगवान श्रीकृष्णाचं दिलं उदाहरण, म्हणाले…

    ‘’… तर देशात रामराज्य निर्माण होईल हा माझा विश्वास आहे.’’ असंही गडकरींनी म्हटलं आहे. प्रतिनिधी उत्तर प्रदेशमध्ये १०हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि […]

    Read more

    FATF अहवालावर गांधी कुटुंबीय गप्प का? 2 कोटींची पेंटिंग खरेदी केली, अनुराग ठाकूर यांचा प्रियांका गांधींना सवाल- कोण आहेत हे R?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येस बँकेचे […]

    Read more

    जगभरात नाटू नाटूची धूम; ऑस्कर जिंकल्यावर अभिनंदनाचा वर्षाव; पण लूटो लूटो करून काँग्रेस कडून खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर आर आर सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जगात त्या गाण्याची धूम आहे आणि त्या गाण्याने […]

    Read more

    ब्रिटनच्या भूमिकेत बदल : पहिल्यांदाच UNSC मध्ये केले भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिश सरकारने सोमवारी संसदेत मांडलेल्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या पुनरावलोकनात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सुधारणा आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देण्यासाठी […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का : महामारीच्या काळात 18 महिन्यांचा DA मिळणार नाही, सरकारची 34,402 कोटींची बचत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता (DA) त्यांना दिला […]

    Read more

    शस्त्रास्त्र खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर, युद्धग्रस्त युक्रेनच्याही पुढे, सिप्री रिपोर्टमध्ये दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशातून शस्त्रास्त्रे खरेदीच्या बाबतीत भारत जगात टॉपवर आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शस्त्रास्त्र खरेदीत निश्चितच घट झाली असली तरी भारत […]

    Read more

    दिल्लीतील आमदारांचा पगार 54 हजारांवरून 90 हजारांवर, जाणून घ्या किती आहे इतर राज्यांतील आमदारांचा पगार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत आमदार आणि मंत्र्यांचे पगार वाढले आहेत. आता आमदारांना दरमहा 54 हजारांऐवजी 90 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मंत्री, मुख्यमंत्री, सभापती […]

    Read more

    फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईत 6.44% पर्यंत घट : डाळी, तांदूळ आणि भाज्यांच्या कमी किमतींमुळे किरकोळ दिलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्क्यांवर आला आहे. जानेवारी 2023 मध्ये तो 6.52% आणि डिसेंबर 2022 मध्ये 5.72%च्या तीन […]

    Read more

    अलाहाबाद कोर्ट परिसरातील मशीद हटवा, अन्यथा ध्वस्त करू; सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला हायकोर्टाचा निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (13 मार्च) मोठा निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात बांधलेली मशीद 3 महिन्यांत हटवण्याचे आदेश दिले. यापूर्वी 2018 […]

    Read more

    काँग्रेसची आधी मोदींची कबल खोदण्याची बात; आता त्यांना खतम करण्याची बात!!

    प्रतिनिधी जयपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे काँग्रेस जणांचे डेस्परेशन प्रचंड वाढत असून ते आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतम […]

    Read more

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातील मशीद हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

    उच्च न्यायालयाने २०१८ मध्येच सार्वजनिक जमिनीवर बांधलेली ही मशीद हटवण्यास सांगितले होते. प्रतिनिधी नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात बांधलेली मशीद तीन […]

    Read more

    राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ; राजनाथ सिंह, पीयूष गोयल आक्रमक, म्हणाले…

    गिरीराजसिंह यांनी केली देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला करण्याची मागणी प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. लंडनमधील केंब्रिज […]

    Read more

    चेसबोर्डसारखे दिसते भारतातील हे रेल्वे स्थानक, रेल्वेमंत्रालयाने शेअर केला फोटो, जाणून घ्या रंजक इतिहास

    प्रतिनिधी लखनऊ : ऐतिहासिक कालखंडातील अनेक वास्तुरचना आज प्रमुख पर्यटन स्थळे बनली आहेत. त्यांची स्थापत्य शैली आणि ऐतिहासिक महत्त्व आजही लोकांना मंत्रमुग्ध करतात. चारबाग हे […]

    Read more

    प्रत्येक निवडणुकीत असते आयोगाची अग्निपरीक्षा : निवडणूक आयुक्त म्हणाले– 400 विधानसभा आणि 17 लोकसभा निवडणुका झाल्या; आता कर्नाटकची पाळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत लिटमस टेस्ट देत असतो. त्यांनी सांगितले की त्रिपुरा, […]

    Read more

    मिस युनिव्हर्स – मिस वर्ल्ड ते नाटू नाटू – द एलिफंट व्हिस्पर्स “ऑस्कर”; 29 वर्षानंतर भारतासाठी ड्रीम इयर!!

    विशेष प्रतिनिधी 2023 हे भारतासाठी ऑस्कर ड्रीम इयर ठरले आहे. हा सुवर्ण योग तब्बल 29 वर्षानंतर भारताच्या वाट्याला आला आहे. 1994 मध्ये सुश्मिता सेन आणि […]

    Read more

    समलैंगिक विवाहावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : काल केंद्राचे प्रतिज्ञापत्र- हे भारतीय परंपरांच्या विरोधात!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रविवारी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून […]

    Read more

    Oscars 2023 : ऑस्करमध्ये भारताची धूम, RRRच्या ‘नाटू नाटू’ ने जिंकला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार

    वृत्तसंस्था 95व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ने भव्य उद्घाटनानंतर टीव्ही आणि सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत […]

    Read more

    ऑस्करमध्ये भारताचा डंका, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने रचला इतिहास, सर्वोत्कृष्ट बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वजण वाट पाहत होते. 95वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ने भव्य उद्घाटनानंतर टीव्ही आणि सोशल […]

    Read more

    आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा, अदानी मुद्द्यावरून काँग्रेस करणार हल्लाबोल, राजभवनालाही घेरावाची तयारी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग वादावरून काँग्रेस पुन्हा एकदा केंद्र सरकारवर संसदेपासून रस्त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते […]

    Read more

    बाकी कुणा मुख्यमंत्र्यांनी नाही, पण केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी शी जिनपिंग यांना पाठवला अभिनंदनाचा लाल सलाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण जगातल्या कम्युनिस्ट राजवटी पण पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या असल्या तरी चीनमध्ये कम्युनिस्टनची सत्तेवरची पकड शी जिनपिंग यांच्या रूपाने अधिकच घट्ट […]

    Read more

    अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण

    जाणून घ्या कसे? आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भारताने दिलेल्या कर्ज मदतीपैकी एक कोटी […]

    Read more

    लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी

    पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी लालू प्रसाद आणि तेजस्वी प्रसाद यांच्यासह कुटुंबाविरोधात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून नितीश कुमारांवर निशाणा […]

    Read more

    मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातल्या दोन शहरांच्या दौऱ्यावर होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळमध्ये त्रिशूलच्या दौऱ्यावर होते, पण राजकीय भूकंप मात्र […]

    Read more

    भारत लोकशाहीची जननी, पण लंडनमध्ये आजही ती आरोपीच्या पिंजऱ्यात; पंतप्रधान मोदींचा प्रथमच राहुल गांधींवर थेट निशाणा

    वृत्तसंस्था हुबळी : भारतच लोकशाहीची जननी आहे. पण लंडनमध्ये तिला आजही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच काँग्रेसचे खासदार […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीचा 7 सभांचा प्लॅन; पण सभांमध्ये अंतरच फार!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला राजकीय उभारी देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, पण त्या प्रयत्नांना जोड देण्याची गरज निर्माण […]

    Read more